Gifty Nifty Today
Gifty Nifty आज 22,620 level ला ट्रेड करत आहे . मार्केट सूचित करत आहे की भारतीय शेअर बाजार आज postive level घेईन उघडू शकतो.
Q 4 चे या कंपनीचे आज रिझल्ट येणार आहेत.
Petronet LNG,
New India Assurance,
Metro Brands,
Gland Pharma,
Sundram Fasteners,
Minda Corporation,
Gujarat Pipavav Port,
HEG, Star Cement, and Indigo Paints, तसेच त्या सोबत आणखी 32 कंपनी चे रिझल्ट आहेत.