स्टॉक मार्केट म्हणजे बक्कळ पैसा कमवायचा मार्ग. पण स्टॉक मार्केट चि माहिती असणे खूप महत्त्वाच आहे. स्टॉक मार्केट मधल्या कोणत्या कंपनी मध्ये पैसे गुंतवले पहिजे आणि त्यातून बक्कळ पैसा कमवला पाहिजे. बक्कळ पैसा कमवायचा असेल तर या गोष्टी समजून घ्या आणि यावर काम करा.
समजून घेणे आणि माहिती गोळा करणे.
स्टॉक मार्केट मध्ये विविध इंडेक्स आहेत. त्या मध्ये आपण पैसे गुंतवू शकतो . Ex Banknifty , Nifty , FinNifty ,Sensex त्यांचे फ्युचर आणि ऑप्शन्स . यांची माहिती घेणे त्यांचा परिणाम जाणून घेणे.
बजेट ठराव
- तुम्ही किती रक्कम गुंतवू शकता हे ठरवा. ही रक्कम तुमच्या जीवनाच्या इतर गरजांवर परिणाम करू नये.
- गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करा
योग्य ब्रोकर निवडा
इन्वेस्ट आणि ट्रेडिंग करण्यासाठी योग्य ब्रोकर असणं खूप गरजेचं आहे जेणे करून अपली फसवणूक होणार नाहीं.
हे आहेत काही ठराविक ब्रोकर ज्यांच्या सोबत तुम्ही काम करू शकता. मोफत डिमॅट अकाउंट ओपन करा.
Dhan :- https://join.dhan.co/?invite=EZCPC36608
डायव्हर्सिफिकेशन
हे खूप महत्त्वाचं आहे . कारण स्टॉक मार्केट तुमची गुंतवणूक विविध क्षेत्रात आणि उद्योगात विभागून ठेवा. यामुळे तुमचे रिस्क कमी होते. विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने मार्केटमधील चढ-उतारांचा प्रभाव कमी होतो.
एखादी कंपनी Loss मध्ये असेल तर दूसरी प्रॉफिट मध्ये असते त्या मूळ जास्त loss होण्याचं जोखीम कमी होती . आणि आपल्याला जास्त Profit होत. त्या मूळ पोर्टफोलिओ मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपनीचे शेयर ठेवले पाहिजे.
लाँग-टर्म गुंतवणूक
स्टॉक मार्केटमध्ये लांब पल्ल्याची गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते. तात्पुरत्या चढ-उतारांवर लक्ष केंद्रित न करता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा.
वार्षिक लाभांश आणि कंपनीच्या वाढीच्या योजनांचा विचार करा.
जास्त Dividend देणाऱ्या कंपन्या अधिक माहिती साठी :-
भारतातील सर्वात जास्त Dividend देणारे 5 स्टॉक
न्यूज
आपल्या गुंतवणुकीचा नियमित आढावा घ्या. मार्केटमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करा आणि त्यानुसार आपल्या गुंतवणूक धोरणात बदल करा.वार्षिक अहवाल आणि आर्थिक बातम्यांचा मागोवा घ्या.
भावनिक संतुलन राखा
- स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार येतात. यामुळे घाबरून निर्णय घेऊ नका.
- संयम राखून गुंतवणूक करा आणि योजनेला वेळ द्या.
अश्या प्रकारे इंवेस्ट केल्या मुळे तूम्ही तूम्ही बक्कळ पैसा कमवू शकता.