
स्टॉक मध्ये आपण सर्व जण गुंतवणुक करतो आणि चांगले रिटर्न्स पण कमवतो . पण स्टॉक मधुन एक्स्ट्रा इन्कम मिळवण्या साठी हे काही स्टॉक आहेत ज्यांनी आज पर्यंत सर्वाधिक जास्त Dividend देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
Aster DM Healthcare Ltd. | 33.76 % |
Market Cap: 17480.46 Cr
Volume: 536402
Payout Ratio: 18.19
Xchanging Solutions Ltd. | 24.3% |
IL&FS Investment Managers Ltd. | 7.08 % |
Vedanta Ltd. | 6.78 % |
Coal India Ltd. | 5.28 % |
हे स्टॉक आहेत जे Investors पसंती देतात.
Source :- Google news