सध्या शेयर मार्केट खूप तेजीत आहे . ग्लोबल संकेत , कंपन्यांचे चांगले आलेले रिझल्ट या सर्व्ह गोष्टी कारणीभूत असताना. देशात लोकसभेच्या निवडणुक Result वर संपूर्ण देशाची नजर आहे. देशात कोणाचे सरकार येणारं? यावर आपली पुढील आर्थिक निर्णय असणार आहेत . त्या संपूर्ण आर्थिक निर्णयांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार त्या मुळे बाजारात जोरदार अदळ आपट झाल्या वर मार्केट ने पुन्हा मुसंडी मारली आहे.
पंतप्रधान यांनी दिलेल्या मुलाखती मध्ये मार्केट विषयी बोलताना सांगितले की निवडणुकीचा रिजल्ट येऊ दे. मार्केट आपले आधीचे सर्व रेकॉर्ड मोडेल.
कुठल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी?
लिस्टेड कंपन्यांमध्ये लार्सन एंड टुब्रो, एशियन पेंट्स, एक्सिस बँक, भारतीय स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टायटन आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
पावर ग्रिड, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टीलचे शेअर्स पडले.