शेयर मार्केट म्हणजे पैश्याचा समृद्र आहे . ज्याला जेव्हढे पाहिजे तेवढे पैसे कमवू शकतो. पण त्या समुद्रात बुडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आपण सर्वांनी.

विराट कोहली फक्त मैदानच गाजवत नाही तर त्याने हे ही साबित केले की All Rounder आहे विराट कोहली .
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी काही दिवसांन पूर्वी गो डिजिटल या कंपनी मध्ये मोठी गुंतवणूक केली होती . तर ती कंपनी शेयर मार्केट मध्ये सूचीबद्ध झाली आणि काही वेळातच तब्बल 9 कोटीसध्या या कंपनीचे रुपये मिळाले .
सध्या या कंपनीचे शेयर 300 च्या वर गेले आहेत . गो डिजिटल या कंपनीचा आयपीओ 272 Rs प्रती शेयर आला होता.
आणि स्टॉक मार्केट मध्ये कंपनी लिस्ट होताच BSE वर 281.10 Rs तर NSE वर 286.00 Rs मूल्य झालं . विराट आणि अनुष्का का तब्बल 5.10 % एवढा प्रॉफिट झालं . आणि साध्य या शेयर ची किंमत तब्बल 313 रूपये आहे . त्यानं तब्बल 7 % ते 10 % टक्के प्रॉफिट झाल.
विराट आणि अनुष्याका यांनी 2020 साली गो डिजिटल या कंपनी चे शेयर खरेदी केले होते. 75 रूपये प्रति शेयर नुसार खरेदी केले होते. विराट कोहली ने 2 कोटी रूपये तर अनुष्का ने 50 लाख रूपये गुंतवले होते. आणि त्यानं आत्ता तब्बल 9 कोटी पेक्षा जास्त परतावा भेटला आहे.
APR – DEC 2023 मध्ये या कंपनीला 129.02 कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला. या कंपनीच्या डोक्यावर 200 कोटींचे कर्ज आहे.
अधिक वाचा भारतातील सर्वात जास्त Dividend देणारे 5 स्टॉक
पैश्याचा पाऊस पडल स्टॉक मार्केट मधून ! या प्रकारे Invest करा