सोने चांदी खरेदी कार्नार्त्यां साठी खुषखबर आहे सोने आणि चांदी चे दर पुन्हा घसरले आहेत . .
US फेर्ड्रल ने व्याजदरात कपात केल्या मुळे सोन्या चे दर कोसळले .
तसेच सौदी अरबी चे राजे सलमान आजारी असताना इराणचे राष्ट्रअध्यक्ष इब्राहिम रायासी यांचे हेलिकॉप्टर अपघात निधन या सर्वांन मुळे. दोन देशांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे . अश्या परीस्थित सोनीच्या दरा मध्ये आणखी वाद होण्याची शक्यता आहे .
पण भारत मध्ये सोन्या चांदीच्या दारात मोठी घसरण झालेली दिसली MCX वर जून डिलिव्हरीसाठी 73,766.00 RS प्रति १० ग्रम होती .
तसेच चांदीच्या दारात 2005 RS ने घसरण झाली . 93 , 262रुपये किलोवर व्यवहार झाला .