आज स्टॉक मार्केट म्हणजे काय हे आपल्याला माहित झाले आहे. या ना कोणत्या प्रकारे .
पण आज स्टॉक मार्केट मध्ये तुम्हाला लुबाडणारे खूप झाले आहेत . नुकतीच आलेली बातमी म्हणजे अहमदनगर येथील शेवगाव येथे असच स्टॉक मार्केट च्या नावाखाली संपूर्ण गावा कडून पैसे घेऊन तो मुलगा रात्रीत गायब झाला ते पण 25 – 50 कोटी रुपये घेऊन पसार झाला.
तुम्हाला ही वाटतं असेल की तुमची ही अश्या प्रकारे फसवणूक होऊ नये त्या साठी या गोष्टी जाणून घ्या.
पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केट म्हणजे काय ? आणि कश्या प्रकारे काम करते ?
थोडक्यात समजून घेऊ पैसे कमवण्याचा एक मोठा मार्ग म्हणजे स्टॉक मार्केट . पण त्या साठी तुम्हाला पाहिजे ते संयम आणि अनुशासन . आपण ज्या कंपनीचे शेयर खरेदी आणि विक्री करणार आहोत त्या कंपनीची आर्थिक बाजू समजून घेणं खुप महत्वाचं असत . त्या साठी त्या कंपनी बदल माहित असणं आवश्यक आहे त्या साठी न्युज पहाणे , कंपनीची बॅलन्स शीट पहाणे , या आर्थिक वर्षातील त्याचा प्रॉफिट तसेच लॉस माहित असणे खुप महत्वाचे आहे . तसेच भविष्यात काय धोरणे अवलंबवणार आहेत याची माहित असणे . यात तुम्ही एक्स्पर्ट नसलात तरी चालत पण आपल्या कडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण सहज पणे समजून घेऊ शकतो .
स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट असणं खुप महत्त्वाचं आहे . तुम्ही या पैकी कुठेही डिमॅट मोफत ओपन करू शकता dhan = https://join.dhan.co/?invite=EZCPC36608
तुम्हाला जर कोणी म्हणत असेल कि मी स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करतो आणि तुम्ही मला पैसे द्या त्या बदल्यात तुम्हाला मी प्रत्येक महिन्याला एवढे टक्के देतो आणि 100 % देतो असं बोल ला कि समजून घ्या तुम्ही फसलात आणि तुम्ही जर त्या व्यक्ती कडे पैसे दिले तर तुमच्या हात मध्ये एक रुपया पण भेटणार नाही समजून घ्यायचं कि आपली फसवणूक झाली आहे . स्टॉक मार्केट नक्कीच पैश्याचा पाऊस पडतो पण त्या साठी जोखीमही खुप आहेत . स्टॉक सर्च करणे कोणते स्टॉक न्युज मध्ये कोणत्या कंपनी मध्ये काय चालू आहे खोटी माहित आहे कि बरोबर माहित आपली पर्यंत येणार बातमी बरोबर आहे कि चूक हे हि माहित असणे गरजेचे आहे . त्या साठी विविध न्युज चॅनेल पाहणे , ब्लॉग वाचणे , अलीकडे २ – ४ न्युज रीपोटर ने च चुकीची माहिती देऊन कोटी रुपया गंडे घातले आहेत . त्या साठी विविध न्युज देणाऱ्या वेबसाईट वरून माहित गोळा करणे . त्या साठी काही वेबसाईट आहेत त्या नक्की पहा
Moneycontrol https://www.livemint.com The Economic Times या काही वेबसाईट आहेत यांना नक्की भेट द्या.
तसेच तुम्हाला चार्ट समजून पण खुप महत्वाचं आहे ते शिकून घ्या . YOUTUBE आणि इतर ठिकाणी मोफत शिकू शकता .