28 मे रोजी सीएमएस इन्फो सिस्टिम्स आणि ट्रायडेंट लिमिटेड या दोन्ही कंपन्या एक्स-डिव्हिडेंड होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी क्रमश: 3.25 रुपयांचा अंतिम लाभांश आणि 0.36 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
NTPC Q4 निकाल : निव्वळ नफा 6490 कोटींवर, भागधारकांसाठी लाभांश देखील जाहीर आहे.
अधिक वाचा :- NTPC कंपनीने जाहीर केला Dividend . Investor होणार मालामाल
Bosch Q4 निकाल: मार्च तिमाहीत कंपनीला बंपर नफा, मोठा लाभांश जाहीर. 1400 रुपयांच्या शेअर्सचा 1800 रुपयांना बायबॅक, लाभांश देखील जाहीर आहे.
4 जून रोजी लोकसभेचे resultआहेत त्या मुळे स्टॉक मार्केट मध्ये मोठ्या उलढलीचे संकेत आहेत . निविन सरकार आले तर त्यांची नविन निती धोरणे असतील त्या मुळे मार्केट काही पॉइंट्स किंवा नविन सरकार मुळे अती प्रमाणत पडू शकत. त्या मुळे आत्ता पासूनच च मार्केट मध्ये संकेत दिसू लागले आहेत .
अधिक वाचा पैश्याचा पाऊस पडल स्टॉक मार्केट मधून ! या प्रकारे Invest करा