आज शेयर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी नविन रेकॉर्ड स्थापन केलें . निफ्टी ने 22,900 चा टप्पा प्रथमच पार केला. निफ्टी सकाळी 22,614 ला ओपन झाली आणि मार्केट मधील दिवसभरातील विवध घडामोडी नंतर निफ्टी 22,993 ल बंद झाली. 1.5 % टक्के एव्हढी बाजी निफ्टी ने मारली .
सेन्सेक्स ने आज 12,00 पॉईंट्स ने झेप घेतली . सेन्सेक्स ने 75,418 एव्हडी उसळी मारली. मार्केट मध्ये आज एव्हढी मोठी उसळी घेण्या मागे अनेक कारण आहेत . मार्च तीमहितीतल चांगले कंपन्यानचे वाढलेले प्रॉफिट तसेच RBI ने आज पर्यंत सर्वाधिक जास्त लाभांश सरकारला दिले. तसेच लोकसभेचे निकाल मार्केट च्या सुसंगत असू शकता. त्या मूळ मार्केट ने आज मोठी झेप घेतली .
BSE ची मार्केटव्हॅल्यू 420 लाख कोटी पेक्षा जास्त गेली. व बँकिंग सेक्टर च्या जोरदार शेयर खरेदी मुळे बाजारात जोरदार उस्ताह होता.
अधिक :- भारतातील सर्वात जास्त Dividend देणारे 5 स्टॉक
पैश्याचा पाऊस पडल स्टॉक मार्केट मधून ! या प्रकारे Invest करा