Sbi च्या ग्रहाकांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे . भारतामध्ये अजून हि FD वर मिळणार खात्रीशीर उतपन्न या वर भारतीय ग्राहका नं चा खूप मोठा विश्वास आहे . तुम्ही ही FD मध्ये गुंतवून करण्याचा विचार करत असताल तर हि योजना तुमच्या साठी खूप फायद्याची आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ने 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेची मुदत वाढ केली आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया ची सर्वात लोकप्रिय योजना ‘ अमृत कलश ‘ ही आहे . या योजने अंतर्गत साधारण FD योजने पेक्षा सर्वात जास्त परतावा आहे.
अधिक वाचा :- पैश्याचा पाऊस पडल स्टॉक मार्केट मधून ! या प्रकारे Invest करा
या योजने अंतर्गत 7.60 टक्के एवढं व्याज मिळत. हि योजना 400 दिवसांची FD योजना आहे . सामान्य नागरिकांना 7.10 % व्याज मिळते . तर ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट भेटतात. म्हणजे 7.60 % एवढं व्याज मिळते . या योजने अंतर्गत दोन कोटी पर्यंत पैसे आपण टाकू शकतो. SBI ने ही योजना मागील वर्षी म्हणजे 12 एप्रिल 2023 वर्षी चालू केली होती. ही योजना लोकांमध्ये खूप लोकप्रीय असल्या मूळ याची मुदत अनेक वेळा वाढवली आहे.
अधिक वाचा :- स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहात. ?
टीप :- स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड आणि विविध गुंतवणुकी साठी तूम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारची मदत घ्या. तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी पैसानियोजन डॉट कॉम जबादर राहणार नाही.